अर्थ : एखाद्या घटनेला लागणारा एकंदर अवधी आपोआप नोंदणारे आणि कालमापकाप्रमाणे नियमित चालणारे उपकरण.
उदाहरणे :
पहिला काललेखक डॅनियल क्वेयरने १६८०मध्ये तयार केला.
काललेखक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalalekhak samanarthi shabd in Marathi.